महाराष्ट्र राज्य रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षन मंडळावर अशासकीय सदस्य म्हनुन नियुक्ती झाल्याबद्दल नागपुर येथील राजाराम दिक्षीत वाचनालय सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद नागपुर महानगर शाखेच्या वतीने केन्द्र सरकारच्या सांस्कृतीक प्रशीक्षन केन्द्राचे अध्यक्ष डॉ.विनोद ईंदुरकर यांचे हस्ते झाडीपट्टीचे सुप्रसीद्ध अष्टपैलु कलावंत मुकेश गेडाम यांचा सत्कार करन्यात आला..यावेळी मंचावर प्रसिद्ध लेखक/दिग्दर्शक संजय भाकरे, लेखक/दिग्दर्शक/कलावंत प्रा.सदानंद बोरकर, महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख तथा नागपुरातील अनेक जेष्ट रंगकर्मी ऊपस्थीत होते..*