Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedअमिर्झा येथे संगीत नाट्यपुष्प मामा भाषाचा वैरी 26 ऑक्टोबर ला होणार सादरीकरण

अमिर्झा येथे संगीत नाट्यपुष्प मामा भाषाचा वैरी 26 ऑक्टोबर ला होणार सादरीकरण

झाडीपट्टी रंगभूमी हि मागील दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व निर्बंधांमुळे पूर्णतः बंदच असल्या सारखी होती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील ग्रामीण जनता ही झाडीपट्टी रंगभूमी च्या माध्यमातून उत्सव साजरी करत असते, नाट्यप्रयोग असल्या दिवशी प्रत्येक घरी पाहुणे असतात, गावात जत्रेचे स्वरूप असते, निर्बंध पूर्णतः उठल्याने या वर्षी पूर्वीसारखी नाटक सादर होणार आहेत,
अमिर्झा तह – गडचिरोली येथे 26 ऑक्टोबर ला बाल दंडार समाज (मराळ मोहल्ला) सादर करणार आहे संगीत नाटक मामा भाषाचा वैरी अर्थात आंधळ्याची कर्म कहाणी, मामा भाषा या पवित्र नात्याला कलंक लावणारी ही कथा असून पदोपदी डोळ्यात अश्रू आणणारे हे नाट्यपुष्प आहे, गावकरयांनी आस्वाद घेण्याचे आवाहन मांडला तर्फे करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments