मुल:
महाराष्ट्र राज्य स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 8 एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे , जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या स्पर्धेचे उदघाटन करणार आहेत, सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध नऊ विभागातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत, एक विभाग वीस विद्यार्थी म्हणजे एकंदरीत 180 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे, सदर स्पर्धा ही तीन दिवस चालणार आहे, 10 एप्रिल 2023 ला स्पर्धेचा समारोप आहे , मुल येथील तालुका स्टेडियम स्पर्धेसाठी सज्ज झाले असून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुड, तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाळे, क्रीडा सहायक नाना आक्केवार हे स्पर्धा यशवितेसाठी मेहनत घेत आहेत
आजपासून मुल येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा
RELATED ARTICLES