Saturday, January 25, 2025
HomeUncategorizedआरमोरी तालुक्यातील रामाळा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

आरमोरी तालुक्यातील रामाळा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

आरामोरी तालुक्यातील रामाळा गावातील आनंदराव पांडुरंग दुधबळे वय 55 यांना वाघाने हल्ला करत ठार केले आहे,आनंदराव पांडुरंग दुधबळे हा वैरागड ते रामाळा रोडलगतच्या जंगलात आपल्या इतर पाच सहकाऱ्यांसोबत सिंधी तोडण्यासाठी गेला असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करत आनंदराव दुधबळे याना ठार केले, गावकऱ्यांनी एकत्रित येत शोध घेतला असता दुधबळे यांच्या मृतदेह हा जंगलात तीन किलोमीटर आता भेटला,
आरमोरी परिसरात सततच्या होत असलेल्या वाघांच्या हल्ल्याने परिसरात दहशत पसरली असून वनविभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments