लायड मेटल कंपनी द्वारा सुरजागड़ येथुन दररोज आयरन रा मटेरियल ची वाहतूक असते, अनेक वेगवेगळ्या शहरातून वाहतुकीच्या रोजगारासाठी या कंपनि मध्ये ट्रक आलेले आहेत, दररोज आलापल्ली वरून शेकडो लोडेड ट्रक ची वाहतूक होत असते, त्यामुळे संपुर्ण आलापल्ली शहर व परिसर लालही लाल झालेला दिसतो, त्याचप्रमाणे जड वाहतूक असल्याने रोड वर खड्डे पडलेले आहेत, अश्यातच ट्रक ड्राइवर मनमानी करत भरधाव ट्रक चालवत असल्याने नेहमीच अपघात होत असतात, अश्यातच आज आलापल्ली येथे कंपनी च्या ट्रक ने महामंडळ बस ला टक्कर दिली असून प्रवाशी जखमी झाले नसले तरी बस चे नुकसान झाले आहे, मुल शहरात पण प्रस्तावित मालधक्का असून मुल शहराची परिस्थिती नक्कीच आलापल्ली सारखी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्या करीता मुल शहर वासीयांनी वेळीच सावध होत मालधक्याला विरोध करत आंदोलन करणाऱ्या मॉर्निंग ग्रुप सदस्यांना साथ देण्याची गरज आहे
आलापल्ली येथे सुरजागड मधल्या ट्रक नि मारली बस ला टक्कर, मुल वासीय सावधान
RELATED ARTICLES