Saturday, January 25, 2025
HomeUncategorizedउद्या नामदार सुधीर मुनगंटीवार मुल शहरात

उद्या नामदार सुधीर मुनगंटीवार मुल शहरात

स्वातंत्र्य लढयातील धगधगते यज्ञकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा उद्या 7 एप्रिल रोजी मूल शहरात आगमण होत आहे.  Savarkar Gaurav Yatra tomorrow in Mul city

यात्रेनिमीत्य आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन वने व सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार राहणार आहेत. District Guardian Minister Namdar Sudhir Mungantiwar प्रमुख अतिथी म्हणुन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल Chandan Singh Chandel, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे Devrav Bhongde, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूर नगर पालीकेचे माजी अध्यक्ष हरीश शर्मा Harish Sharma, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले Sandhatai Gurnule, मूल नगर पालीकेच्या माजी अध्यक्ष रत्नमाला भोयर Ratnmala Bhoyar उपस्थित राहणार आहेत.

चंद्रपूर मार्गावरील इको पार्क येथुन सकाळी 11 वाजता सदर यात्रेला प्रारंभ होणार असुन मूल येथील गांधी चौक येथे कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

सदर यात्रेत आणि आयोजीत कार्यकमाला नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा समिती, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या वतिने करण्यत आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments