कुरूड (वार्ता)
देसाईगंज येथून जवळच जुनी वडसा ए. ए.एनर्जी प्लांट येते आज पहाटे ४.३९वाजता बॉयलर स्फोट झाला यामधे रिवा मध्य प्रदेश येथील इंजिनियर संजय सिंग यांचे निधन झाले त्यांचे पुढला महिन्यात लग्न होते त्यांचा परिवारावर खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळेल आहे या घटनेत कुरुड येथील कामगार गौरव केळझरकर आणि शेंडे नामक व्यक्ती हे जखमी झाले आहे
*ए.ए एनर्जी प्लांट जुनी वडसा येथे आज पहाटे बॉयलर चा स्फोट अभियंता ठार*
RELATED ARTICLES