Thursday, February 22, 2024
Homeमूलकोकडी जवळ वाघाचे दर्शन, बघ्यांची गर्दी

कोकडी जवळ वाघाचे दर्शन, बघ्यांची गर्दी

वडसा (जिल्हा -गडचिरोली) तालुक्यातील कोकडी गावालगत असलेल्या फरी गावच्या शेतात अचानक वाघाचे दर्शन झाले, शेतीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीला सदर वाघ दिसला, त्याने गावात येऊन सांगताच गावकऱ्यानी सदर जागेवर एकच गर्दी केली, लोकांनी आरडाओरड करताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली, या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments