आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त नागविदर्भ चरखा संघ द्वारा संचालित खादी ग्रामोद्योग भंडार मुल येथे गांधी प्रतिमेचे पुजन करण्यात आले, पूजनांनातर गांधी जयंती निमित्त सवलत असल्याने विक्रीचे उदघाटन करण्यात आले, उदघाटन चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्डचे अध्यक्ष प्राचार्य ते क कापगते यांच्या हस्ते करण्यात आले , प्रसंगी नगर परिषद मुल चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, नप मुल चे माजी प्रशासकीय अधिकारी विलास कागदेलवार, सामाजिक कार्यकर्ते श्याम उराडे,संजय मारकवार, सुनील महाडोळे, अभय चिटलोजवार, बादल करपे,किशोर कापगते चरखा संघ चे कर्मचारी बनकर, राजू गुरनुले तसेच त्यांचे इतर सर्व सहकारी उपस्थित होते, आज गांधी जयंती निमित्त 20 टक्के सवलत असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच स्वदेशी वस्तू व आपल्या गावी बनलेल्या ग्रामोद्योग च्या वस्तू खरेदी कराव्या आणि आपले सामाजिक दायित्व पूर्ण करावे अशे आवाहन श्रीकृष्णा ग्रुप व जलतरण संघटनेकडून करण्यात आले आहे*
खादी ग्रामोद्योग येथे गांधी प्रतिमा पूजन व सवलत दर मेळाव्याचे उदघाटन*
RELATED ARTICLES