Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedगुरुदासजी गिरडकर- अंबादासजी गिरडकर यांना मातृशोक

गुरुदासजी गिरडकर- अंबादासजी गिरडकर यांना मातृशोक

मूळचे कोसंबी येथील रहिवासी तसेच मुल येथील प्रसिद्ध बांधकाम कंत्राटदार गुरुदासजी गिरडकर-अंबादास गिरडकर यांना मातृशोक झाला आहे, आज दिनांक 12/09/22 ला त्यांच्या आई श्रीमती आनंदाबाई श्रावण गिरडकर यांना वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली, त्या 86 वर्षाच्या होत्या , उद्या दिनांक 13/09/22 ला त्यांचे मुळ गाव कोसंबी येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments