नुकत्याच गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोलीच्या अधिसभा, अभ्यासक मंडळाच्या निवडणुकीत भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरीच्या अध्यक्षा मा.सौ. *#भाग्यश्रीताई हलगेकर* (आत्राम )ह्या अधिसभा सिनेट मध्ये व्यवस्थापन गटातून बिनविरोध निवडून आले व पदवीधर गटातून मा.*#तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम* ह्यांच्या एसटी प्रवर्गातून सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आले तसेच भगवंतराव महाविद्यालय एटापल्ली येथील प्राचार्य श्री.*#एस. एन.बुटे* प्राचार्य गटातील ओबीसी प्रवर्गातून आधीसभा सीनेटवर निवडून आले व महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख
श्री *#वी.ए.दरेकर* हे अभ्यासक मंडळामधून निवडून आल्याबद्दल संस्थेचे सचिव मा.*#धर्मरावबाबा आत्राम साहेब* आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व कर्मचारी वृंद तसेच हितचिंतक यांनी त्यांच्या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा दिले व अहेरी विधानसभा क्षेत्रातील, समाजाच्या विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.????????
गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुक 2022 *#भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी येथील पदाधिकारी व कर्मचारी वृंदाचा विजयी चौकार*
RELATED ARTICLES