*गडचिरोली येथील नामांकित गोंडवाना सैनिकी विद्यालय येथे 21/08/22 ला आयोजित करण्यात आलेल्या अंडर 14 या वयोगटात बास्केट बॉल स्पर्थेत विर सावरकर हाऊस ने मारली बाजी….. अंतिम सामना हा भगत सिंग हाऊस विरुद्ध वीर सावरकर हाऊस यांच्यात खेळण्यात आला होता… त्यात वीर सावरकर हाऊस ने बाजी मारली….. सामन्यासाठी पंच म्हणून प्रशांत मशाखेत्री हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उप मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश संग्रामे, रवी कोरे, रमण गागापुरवार, हे उपस्थित होते*
गोंडवाना सैनिकी विद्यालय येथे बास्केट बॉल स्पर्धा*
RELATED ARTICLES