Thursday, February 22, 2024
Homeमूलचंद्रपूर च्या काष्ठपूजेचा एकनाथ शिंदे यांचेकडून अयोध्येत उल्लेख

चंद्रपूर च्या काष्ठपूजेचा एकनाथ शिंदे यांचेकडून अयोध्येत उल्लेख

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व आमदारांना सोबत घेत प्रभू श्रीराम नगरी अयोध्येत रामलल्ला च्या दर्शनाला गेलेले होते, सर्वांचे अयोध्येत अभूतपूर्व अशे स्वागत करण्यात आले,
नुकतेच महाराष्ट्रातील बल्लारपूर, आलापली या परिसरातील सागाचे लाकूड हे अयोध्येसाठी रवाना झाले, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर आणि चंद्रपूर मध्ये त्या लाकडाचे पूजन करत भव्यदिव्य मिरवणुकीत अयोध्येला रवाना केले, या भव्यदिव्य कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली, नुकतेच मुख्यमंत्री अयोध्येला गेले असताना तेथील प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रपूर च्या कार्यक्रमाचा व जगप्रसिध्द सागवान लाकडाचा उल्लेख करत गौरव केला
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments