नुकतेच महाराष्ट्रातील बल्लारपूर, आलापली या परिसरातील सागाचे लाकूड हे अयोध्येसाठी रवाना झाले, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर आणि चंद्रपूर मध्ये त्या लाकडाचे पूजन करत भव्यदिव्य मिरवणुकीत अयोध्येला रवाना केले, या भव्यदिव्य कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली, नुकतेच मुख्यमंत्री अयोध्येला गेले असताना तेथील प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रपूर च्या कार्यक्रमाचा व जगप्रसिध्द सागवान लाकडाचा उल्लेख करत गौरव केला
चंद्रपूर येथील काष्ठपूजा कार्यक्रमाची अयोध्या येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून दखल