Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedचिचपल्ली बांबू संशोधन केंद्रासाठी 14 कोटी 1 लक्ष 47 हजार रुपये...

चिचपल्ली बांबू संशोधन केंद्रासाठी 14 कोटी 1 लक्ष 47 हजार रुपये निधी- ना. सुधीर मुनगंटीवार

भाजप सेना युतीच्या मागच्या टर्म मध्ये तत्कालीन अर्थ, नियोजन व वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांबु संशोधन केंद्र सुरू केले होते, सुधीरभाऊंच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मधील एक असा हा प्रोजेक्ट होता, कालांतराने महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याने या प्रोजेक्ट कडे पाहिजे तशे लक्ष देण्यात आले नाही, दरम्यानच्या काळात एक दुर्घटना घडली आणि या संशोधन केंद्राचा काही भाग आग लागल्याने नष्टही झाला होता, आता महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आले असून सुधीर भाऊ पुन्हा एकदा वनमंत्री झाले आहेत, त्यांनी आल्या आल्या आपल्या या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ला चालना दिली असून 14 कोटी 1 लक्ष 47 हजार रुपयांचा निधी या प्रोजेक्टच्या विकासासाठी मिळवून दिला आहे, भविष्यात सुधीरभाऊंच्या नियोजनात हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय ख्यातीचा होत या परिसराला नक्कीच नाव मिळवून देईल
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments