छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मुल शहरातील गांधी चौकात शीतल जल वितरण करण्यात आले, सध्या उन्हाची दाहकता प्रचंड ऊन वाढली असून बाहेर निघालेला प्रत्येक व्यक्ती थंड शीतल जल शोधत असतो , अश्यातच मुल येथील संभाजी महाराज प्रेमी युवक गौरव पिल्लारवार, प्रक्षिक घोगरे, चिंकू निकोडे, उदय झाडे, जगदीश रोहणकर, वंश बोबाटे, अभि चौखुंडे व युवकांनी शीतल थंड जल वितरण केले, सदर जल वितरण भाजप युवा नेते प्रशांत बोबाटे यांच्या हस्ते करण्यात आले, प्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करण्यात आलं
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त गांधी चौकात शीतल जल वितरण
RELATED ARTICLES