Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedछोटुभाई पटेल यांचे कार्य प्रेरणादायी:- हंसराजजी अहिर

छोटुभाई पटेल यांचे कार्य प्रेरणादायी:- हंसराजजी अहिर

जिल्ह्याचे नामवंत उद्योगपती, शिक्षण क्षेत्रात उल्लेखणीय योगदान देणारे तपस्वी, दानशुर व्यक्तीमत्व व सामाजिक बांधीलकीतुन कार्य करणारे समाजसेवी असलेल्या स्वर्गीय छोटुभाई पटेल* यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात त्यांच्या  सर्वसमावेशक कार्याचा *पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर* यांनी आपल्या संबोधनातून गौरव केला त्यांचे कार्य विद्यमान व भावी पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर पूर्व केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्लभाई पटेल, माजी खासदार नरेशबाबू पुगलिया, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दिक्षित व अन्य मान्यवर उपस्थित होते. या समारंभास विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments