आपल्या नम्र स्वभावाने सदैव प्रसिद्ध असलेले लोकनेते, लोकसंग्रही नेतृत्व, विनम्रता व साधेपणाचा समुचय असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर आज जनसामान्यांशी समरस होत वणी तालुक्यातील बाबापूर येथे सार्वजनिक गणेशोत्सवात चक्क जेवणासाठी ग्रामस्थानसोबत पंक्तीत बसले,माजी केंद्रीय गृहमंत्री आपल्यासोबत जेवणाला बसले याचा आनंद ग्रामस्थानच्या चेहऱ्यावर झळकत होता, अनेकांनी आपल्या लाडक्या नेत्यासोबत सेल्फी काढण्याची हौस पण पूर्ण केली
जनसामान्यांमध्ये समरस होत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर बसले पंक्तीत
RELATED ARTICLES