Saturday, January 25, 2025
Homeमूलजयनारायन अग्रवाल यांचे वृद्धपकाळाने निधन

जयनारायन अग्रवाल यांचे वृद्धपकाळाने निधन

मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी जयनारायन भगवानदास अग्रवाल यांचे आज 28 डिसेंबर 2022 रोजी वृद्धापकाळाने सकाळी 7 वाजता त्यांच्या राहत्या घरी चंद्रपूर रोड येथे निधन झाले , मृत्यसमयी ते 76 वर्षाचे होते , त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुले मनोज अग्रवाल, संदीप अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल , सुना , नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे, त्यांचे अंत्यसंस्कार मुल येथील उमा नदी घाटावर होईल व अंत्ययात्रा आजच दुपारी 1 वाजता निघेल

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments