Thursday, October 10, 2024
Homeचंद्रपुरजिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी थाटात संपन्न.

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी थाटात संपन्न.

चंद़पूर:::    तंत्र प्रदर्शनीतून आपली कल्पकता व उदयोगशिलता जगासमोर
ठेवा.यातून नाविन्यपूर्ण उदयोगाच्या संधी व मोठया रोजगाराच्या संधी उपलब्ध  होतात.रोजगार निमींती ला
मोठी चालना मिळते.देशाचा आथिंक कणा मजबूत होतो असे उदगार एम.आय .डि.सी चंद़पूर चे अध्यक्ष
मधुसूदन रुंगठा यानी “जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी..2022” चे उदघाटन प़संगी व्यक्त केले.
व्यवसाय  शिक्षण व प़शिक्षण  विभागातफै आयोजीत “तंत्र प्रदर्शनी..2022” स्थानीक मुलींचे शाशकीय औदयोगिक प्रशिक्षण केंद्र परिसरात
थाटात व उत्साहात संपन्न झाली.
या प्रदर्शनी  चे अध्यक्षस्थानी प़. जिल्हा व्यवसाय  शिक्षण व प़शिक्षण अधिकारी कल्पना खोबरागडे,भैयाजी येरमे सहाय्यक  संचालक उदयोजकता विकास,
मार्गदर्शक म्हणून सुशिल भुजाडे,प़सिद्ध उद्योजक तथा शिक्षणमहषीं पांडूरंग आबंटकर, शाशकिय अभियात्रीकी महाविद्यालयाचे प़ा.चव्हाण आदी उपस्थित होते.
संपुर्ण जिल्यातून निवडक 50 प़ात्यक्षिकांनी यात सज्ञभाग नोंदविला
होता.जिल्यहयातील  सवं शाशकीय
औदयोगिक प्रशिक्षण  केंद्र,खासगी औदयोगिक प्रशिक्षण  केद़,व्यावसायीक अभ्यासक्रमे,द्धिलक्षी अभयासक़मांतून या 50 नाविन्यपूर्ण  प़योगांची निवड करून प्रदर्शनित  नोंदणी करण्यात आली होती.तर संबधीत महाविदयालयातूनअंदाजे 1200 प़शिक्षणाथींनी या नाविन्यपूर्ण प्रदर्शनिचा लाभ घेतला.
शिक्षणमहषीं  पांडूरंग आंबटकर यांनी
विदयार्थ्यांना  स्वबळावर उभे राहून
इतराना रोजगाराच्या संधी  देण्याकरीता तंत्रशिक्षण व तंत्र प्रदर्शनी
फार महत्वपुर्ण  असल्याचे अनेक दाखले देऊन यावेळी मार्गदर्शन केले.
या उदघाटन सोहळ्याचे प़ास्ताविक
प़ा.महेश पानसे तर संचालन प़ा.शाम राजूरकर व प़ा. अबदुल रतिब यांनी केले.
दुसऱ्या सत्रात या प्रदर्शनीतुन् गुणानूक़मे प़थम,द्धितीय,तुतीय आलेल्या व तिन इतर प़ात्यक्षिकांना
बक्षीस वितरण सोहळा शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे प्राचारडॉ. ऐजाज शेख,जिल्हा  व्यवसाय शिक्षण अधिकारी  कल्पना खोबरागडे,
स्किल इंडिया चे जिल्हा  समन्वयक अजय चन्द्रपत्तम्.प़ा.महेश पानसे
व इतर मान्यवरांचे हस्ते पार पडले.
‡****************************
      *पारितोषिक*
प़थम…शाशकिय  औ.प़शिक्षण  संस्था,ब़म्हपूरी.
द्धितीय….जनता एच.एस.सी व्होकेशनल, चंद़पूर.
तुतीय….साई आय. टी.आय.चंद़पूर
   
**प़ोत्साहनपर**
*शाशकिय औ.प.संस्था जिवती
*शाशकिय औ.प़..संस्था नागभिड
*शाशकिय  औ.प. संस्था चंद़पूर


*****************************
आभार मत प़ा.राजेद़ झाडे यांनी मांडले. आजोजन समिती सदस्य प़ा.शेखर जुमडे,प़ा.शालीक फाले, प़ा. अबदुल रतिब,प़ा.गुणवंत दवै,प़ा.प़भाकर धोटे,अमोल धात्रक
प़ा.शाम राजूरकर,प़ा.संजय ढवस, यांनी संपुर्ण प्रदर्शनीचे नियोजन करून
पार पाडले. संपुर्ण विदयार्थी, सहभागी
शिक्षकांच्या जेवनाची व्यवस्था आयोजन समितीने केली होती हे विशेष.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments