Thursday, February 22, 2024
Homeचंद्रपुरजेष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर ची आमसभा संपन्न

जेष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर ची आमसभा संपन्न

जेष्ठ नागरिक संघ चंद्रपूर वार्षिक आमसभा आज दिनांक 30/12 2022 ला संघा च्या सभागृहात अध्यक्ष महादेव राव पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत संपन्न झाली. मोठ्या संख्येने सभासद हजर होते. आम सभे नंतर सुरूची भोजन देण्यात आले. सभेचे संचलन सचिव माणीकराव गहोकार यांनी केले,जमाखर्च, ताळेबंद वाचन कोषाध्यक्ष वसंतराव आवारीने व आभार प्रदर्शन सहसचिव लक्ष्मण धोबे यांनी केले, खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली. आमसभेत सर्व सदस्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक बदलले असल्यास संस्थेत कळवावे आशेही आवाहन करण्यात आले जेणेकरून पुढील संपर्कास सोयीचं होईल, आमसभेच्या निमित्ताने सर्वांच्या भेटी होतात हा पण विचार ठेवून अनेक जेष्ठ उपस्थित झाल्याचे दिसले,आमसभेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष महादेव पिंपळकर, उपाध्यक्ष पंढरीनाथ गौरकार, सचिव माणिकराव गहोकार, सहसचिव लक्ष्मणराव धोबे , कोशाध्यक्ष वसंतराव आवारी, हिशोब तपासनीस परशुराम तुनडुलवार, सर्व संचालक ते. क. कापगते, वसंतराव मुसळे, डॉ चंपत नांदे, शरद उरकुडे, चोखादास अलमस्त, मारोतराव मत्ते, डॉ भानुदास दाभेरे, गोसाई बलकी, प्रदीप जानवे तथा सर्व सदस्यांनी मेहनत घेतली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments