तेलगू चित्रपट श्रुष्टीतील लोकप्रिय कलाकार ज्युनिअर एन टी आर याने आज हैदराबाद येथील नोवाटेल हॉटेल मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली, सध्या तेलंगांना मध्ये भारतीय जनता पक्ष चांगलेच पाय पसरत असून तेलगू पट्ट्यात आजपर्यंत चित्रपट श्रुष्टीतील कलाकारांचे वर्चस्व राहिले असल्याने या भेटीला विशेष महत्व दिल्या जात आहे*
*