केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून खऱ्या अर्थाने तळागळ्यातल्या लोकांना पदमश्री सारखे पुरस्कार मिळु लागले आहेत, या पूर्वी कित्येक वर्षांपासून कला क्षेत्रात फक्त सिने कालावंतानाच सदर पुरस्कार दिला जात होता , देशात वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात लोककला जोपासणारे अनेक कलावंत आहेत, पण ते अश्या मोठ्या पुरस्काराने सदैव वंचित राहिले, मोदी सरकार मात्र कला, सामाजिक, समाजसेवा अश्या क्षेत्रात अश्या कलावंतांचा, कार्यकर्त्यांचा शोध घेऊन अशे पुरसकार देत असल्याने खऱ्या अर्थाने या घटकांना न्याय मिळत, आहे , अशेच झाडीपट्टी कलावंत परशुराम खुणे, त्यांचे कलाक्षेत्रात कार्य उल्लेखनीय पण कोणालाच वाटले नसेल त्यांना पदमश्री मिळेल, पण मोदी सरकार च्या सर्वसमावेशक धोरणामुळे त्यांना सदर पुरस्कार मिळाला, अश्या वेगळेपण जपण्याच्या कार्यामुळे मोदी सरकारचे पाय मुळ मात्र जनमानसात मात्र घट्ट होत आहेत