आज दि.२३जून रोजी मुल येथे सुधीर भाऊ मित्र परिवार च्या वतीने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्याचे पालकमंत्री मान.नामदार श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा झाडीपट्टी रंगभूमीचे वतीने सत्कार तथा कलावंतांना कोरोना पॅकेज चा लाभ देणे व वृद्ध कलावंत पेन्शन योजनेचा लाभ त्वरित मिळनेकरिता निवेदन देतांना झाडीपट्टीचे जेष्ठ कलावंत मुकेश गेडाम, सोबत संजू मेकर्तीवार, कुंदन कस्तुरे, सोनू कोरंगे, धुर्वास कोहपरे व इतर कलावंत उपस्थित होते..*