Wednesday, February 28, 2024
HomeUncategorized*डोंगरगाव येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतीथी सप्ताहाची सांगता..*

*डोंगरगाव येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतीथी सप्ताहाची सांगता..*

दि.११ आक्टोंबर पासुन सुरु झालेल्या पुण्यतीथी सप्ताहाची सांगता आज दि.१८ आक्टोंबरला ह.भ.प. बावने महाराज यांच्या गोपालकाल्याच्या कीर्तनाने झाली..समारोपीय कार्यक्रमात लग्न सोहळ्याने कार्यक्रमाची सुरवात झाली…गावातुन राष्ट्रसंतांच्या प्रतीमेची पालखी व मीरवनुक काढन्यात आली..त्यानंतर ठीक ४-५८ मी. राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पीत करन्यात आली..संपुर्ण सप्ताहात वीवीध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यातील वीजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वीतरीत करन्यात आले..व गोपालकाल्याने कार्यक्रमाची सांगता करन्यात आली..
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंगरगाव ग्रामपंचायत चे सचिव राजेन्द्र येरमे होते, तर प्रमुख अतीथी म्हनुन गुरुदेव प्रचारक ऊमाजीदादा मंडलवार, जेंगठे महाराज, गवते महाराज, ईंडिया बॅंकेचे व्यवस्थापक कैलास मडावी, पोलीस पाठील शंकर शेंडे, लोकेश ऊईके, नीरज पेशट्टीवार, सत्यसाई वल्के, गंगाधर मुंगमोडे, गेडाम सर, नंदु मडावी, अशोक शेंडे, हेमंत कन्नाके, दिलीप वल्के ईत्यादिंच्या प्रमुख ऊपस्थीतीत करन्यात आला…
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मुकेश गेडाम यांनी केले..
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी गुरुदेव मंडळाचे कवडु मडावी, ज्ञानेश्वर आळे, ऊईके गुरुजी, नीलेश नैताम, सोमेश मसराम, वासुदेव कुंभरे, भुषन येरमे, बेबीताई गेडाम, प्रतीभा पेंदाम, नर्मदा मरस्कोले, पुजा परचाके, पुजा मसराम, अल्का मडावी, दामुधर गेडाम, दिलीप मसराम, क्रिष्णा मडावी, रतन मसराम, कैलास खोब्रागडे, सोमेश मसराम, मनोहर मडावी तथा सर्व भावीक भक्तांनी सहकार्य केले..
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments