श्री. बालगोविंद आदे, सेवानिवृत्त वनरक्षक साहेब यांच्या पत्नी स्व. कांचन बालगोविंद आदे यांचा काल रात्रौ 1:00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या मृतत्म्यास शांती मिळो, अशी प्रभुचरणी प्रार्थना.. अंत्यविधी कार्यक्रम आज दि.28-04-023 रोज शुक्रवारी दुपारी 1-00 वाजता उमानदी घाटावर करण्यात येणार आहे ????