मुल येथील प्रतिष्ठित नागरिक, भारत राईस मिल चे मालक टेकचंद सेठ मूलचंदानी यांचे आज दिनांक 04/01/2023 रोजी मुल येथे रात्री 9 वाजता त्यांचे राहते घरी दुःखद निधन झाले, मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, सर्वांशी मिळून मिसळून राहत त्यांनी सर्वांशी सलोख्याचे संबंध जपले होते त्यामुळे मुल शहरात त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे, त्यांच्यावर दिनांक 20/01/2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मुल उमा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे*