Thursday, February 22, 2024
Homeमूलद मातोश्री अकॅडमी , मुलच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या निकालात बाजी...

द मातोश्री अकॅडमी , मुलच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या निकालात बाजी मारली

*१० वी मधे धनश्री हेडाऊ ९४.४० टक्के गुण घेऊन प्रथम आहे, समीर राऊत ९३.८०% घेऊन द्वितीय आहे तर सुदेशना सोनुले ९१.४० % गुण घेत तृतीय आहे *.

आणि उर्वरित विद्यार्थी

*तोशिक रानिंगा ९०.४०%
जानवी समर्थ : ९०.२०%
क्षितिजा कामडे : ८७.२०%
रेणुका भगत : ८५.२०%
गौरव मांदाळे ,प्रणय गुज्जनवार,गाथा आंबटकर,तुषार ठिकरे,साई उसेवार,अंकुश डोंगरवार,स्नेहल शेंडे ,प्राची निकुरे ,वैष्णवी वाढई,शिवम साखारकर,सुधांशू आरेवार ,श्रुती गाजेवार,ओम् आक्केवार,हर्ष बनसोड,चैताली निकुरे,विवेक चेपूरवर,प्रेम कामडे ,श्रेयश नरूले,दक्ष निकुरे,हौशिक मांगर,रोहितयेरणे,कार्तिक मारबते, स्विटी निकोडे
अशे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमधे उतीर्ण झाले

विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम आणि अकॅडमीचे संस्थापक आणि शिक्षक धनेश याटावार सर यांनी दिलेले मार्गदर्शन यामुळेच आज सर्व विद्यार्थी उत्कृष्ट अशा गुणांनी उतीर्ण झाले याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांनी पालकवृंद, शिक्षकवृंद आणि अकॅडमीचे धनेश याटावार सर यांना दिले .
मुख्य म्हणजे ९ पेक्षा जास्त विधातार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयामध्ये ९० पेक्षा जास्त गुण आहे
त्यातच १ विद्यार्थांना ९९ तर ३ विद्यार्थ्यांना ९८ गुण आहे .
सर्व विद्यार्थ्याचे मनपुर्वक अभिननंदन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments