पुस्तकी ज्ञानसोबतच विद्यार्थ्यांना मैदानी आणि बुद्धीचे खेळ सुध्दा अवगत झाले पाहिजे या उद्देशाने द मातोश्री अकॅडमी मुल चे संचालक आणि शिक्षक धनेश याटावार ,सर यांनी त्यांच्या ट्यूशन क्लास मधे खेल महोत्सव चे आयोजन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन यू .कॉ .अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार आणि पोस्ट ऑफिस चे पोस्टमास्टर साहेब यांच्या शुभ हस्ते झाले . खेळांना विद्यार्थ्यांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थांमध्ये खेल भावना निर्माण झाली.
यामध्ये क्रिकेट मुलांकरिता आणि मुलींकरिता ,बुद्धिबळ ,सॅक रेस , स्लो सायकलिंग, बँडमिंटन , स्किपिंग अशे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले .
आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी आजच जॉइन करा ९वी ,१०व्ही आणि १२ वी साठी चे क्लासेस द मातोश्री अकॅडेमी मुल.