राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली तर्फे मा.माजी राज्यमंत्री व अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय श्री धर्मराव बाबा आत्राम यांचे नेतृत्वात जनसंवाद यात्रेनिमीत्य लालबहाद्दूर विद्यालय डोंगरगाव ह येथे स्वागत करण्यात आले व नंतर जाहीर सभा झाली .यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते गडचिरोली जि .प.चे माजी कृषी सभापती श्री नानाभाऊ नाकाडे. रा.काॅ .गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर. महीला आघाडीच्या अध्यक्षा शाहीनभाभी हकीम. व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मंडळी. व वडसा तालुक्यातील पदाधिकारी मंडळी व परीसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. श्रीयुत नित्यानंद बुद्धे यांच्या पुढाकाराने सदर स्वागत व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले,
धर्मराव बाबा आत्राम यांच्या परिसंवाद यात्रेचे डोंगरगाव येथे स्वागत
RELATED ARTICLES