मुल नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष तथा स्थानिक भाजप नेते नंदुभाऊ रणदिवे यांनी त्यांच्या प्रभागातील वृद्ध निराधार महिलेला वॉकर देत मदत केली आहे, लक्ष्मीबाई ही गरीब , निराधार महिला असून काही दिवसांपूर्वी तिचा पाय घसरून कमरेत हाड सरकले होते, उपचारांती हाड जुडले असले तरी लक्ष्मीबाईना हालचाल करणे कठीण होऊन बसले होते, ही अडचण लक्षात येताच नंदुभाऊ रणदिवे यांनी स्वतःकडून वाकर उपलब्ध करून देत छोटीसी मदत केली आहे, आपण सार्वजनिक क्षेत्रात वावरत असताना अश्या अनेक वर्गणी, देणगी देत असतो पण छोट्या गोष्टी लक्षात घेत मदत करून नदुभाऊंच्या मदतीने लक्ष्मीबाईना आधार मिळाला आहे
नंदुभाऊ रणदिवे यांनी दिला लक्ष्मी बाईला आधार
RELATED ARTICLES