Saturday, December 7, 2024
Homeमूलनमो चषक-मुल शहर व तालुक्यात विविध स्पर्धा

नमो चषक-मुल शहर व तालुक्यात विविध स्पर्धा

युवापिढीच्या क्रीडा व कलागुणांना वाव देणारा *देशगौरव भारताचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी* यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी महाराष्ट्रातील भव्यतम क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव *आदरणीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे व राहुलजी  लोणीकर यांच्या संकल्पनेतून ‘नमो चषक 2024’ चा शुभारंभ महाराष्ट्रभर झालेला असून बल्लारपूर विधानसभे अंतर्गत तालुका मूल येथे *आदरणीय कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या आदेशानुसार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष *मा. हरीशभैय्या शर्मा व मा. आशिष भाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनात सामान्य ज्ञान स्पर्धा उत्कृष्टपणे पार पाडली*
सामान्य ज्ञान स्पर्धे मध्ये
  कॉलेज व शाळेच्या विध्यार्थ्यानी सहभाग घेतला.
यामध्ये
मूल शहरातील एकूण -1240
व मूल ग्रामीण मधील एकूण-2312
मूल तालुका एकूण विद्यार्थी स्पर्धक संख्या – 3552
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला..
विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस शिल्ड व प्रमाणपत्र  दिले जाणार आहे.
14 फेब्रुवारी ला *क्रिकेट* स्पर्धा कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर मुल,16फेब्रुवारी ला गीत गायन स्पर्धा कन्नमवार सभागृह मुल,18 फेब्रुवारी ला रांगोळी स्पर्धा शूरवी महाविद्यालय मुल,19 फेब्रुवारी ला मॅरेथॉन स्पर्धा पुरुष गट 5 किलोमीटर महिला गट 3 किलोमीटर मुल ला, 22 व 23 फेब्रुवारीला कबड्डी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मुल येते आयोजित केले आहे.भारतातील राष्टीय खेळाना चालना मिळावि.युवा स्पर्धक समोर यावेत सांस्कृतिक व क्रीडा चळवळ जोपासली जावी या भावनेतून या सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात युवावर्गाने हिरहीरीने भाग घ्यावा असे नम्र आवाहन राकेश ठाकरे संयोजक व तालुका नमो चषक समिती द्वारे करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments