Wednesday, February 28, 2024
HomeUncategorizedनवरात्री उत्सव निमित्य सत्य साईबाबा समिती गडचिरोली च्या वतीने मिरवणूक

नवरात्री उत्सव निमित्य सत्य साईबाबा समिती गडचिरोली च्या वतीने मिरवणूक

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सत्य साईबाबा समिती गडचिरोली च्या वतीने नवरात्र उत्सवात मिरवणूक काढून जनजागृती, प्रचार व संघटन करण्यात येत आहे, नवरात्रीच्या नवही दिवशी गडचिरोली शहरातील विविध भागात सदर मिरवणूक काढण्यात येते, मिरवणुकीत समितीचे पुरुश तसेच महिला सदस्य सहभागी होत असतात, मिरवणुकीत इतरही सर्वांनी सहभागी होऊन संस्कृती प्रचार कार्याला हातभार लावावा अशे आवाहन सत्य साईबाबा समिती गडचिरोली च्या वतींने करण्यात येत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments