नागार्जुन बौध्द मंडळ, वार्ड नं.
17,ताडाळा रोड, मुल येथे परमपुज्य, क्रांतीसुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या
132 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
बाबासाहेबाच्या जीवनावर
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, या विषयावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.सुखदेव चौथाले सर,मुल
यांनी मार्गदर्शन केले, प्रमुख
अतिथी, मान.गुरुदेव बोदलकर,
मान. महेश रामटेके सर,मान.
रुपचंद ऊराडे,सर मान.
डेव्हिड खोब्रागडे, मान.चोकांद्रे,
मान.भिमटेजी, यांनी आपले
यथोचित विचार मांडलेत,
कार्यक्रमाचे संचालन आयु.
दिलीपभाऊ रामटेके, यांनी
अभ्यासपूर्वक केले. वार्डातील
बौद्ध ऊपासक-ऊपासीका यांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
????????