Thursday, February 22, 2024
Homeमूलनाभिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे व्याख्यान व किर्तन महोत्सव संपन्न.

नाभिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे व्याख्यान व किर्तन महोत्सव संपन्न.

मुल तालुका प्रतिनिधी:-‌— अखंड नाभिक बहुउद्देशीय संस्थेतफै महाराष्ट्र राज्योंस्तरीय कार्यक्रम श्री संत नगाजी महाराज देवस्थाने तफै पारडी येथे दिनांक २८,२९,व ३० नोव्हेंबर २०२२ ला आयोजित करण्यांत आला. २८ नोव्हेंबर ला सकाळी ८ वा. कलश पुजा व प्रवचन
ह .भ. प . नारायणजी महाराज कडुसकर यांचे प़वचन संपन्न झाले. विना पुजन व प्रवचन ह .भ. प.नरेंदजी मांडवकर अध्यक्ष नगाजी महाराज संस्था पारडी यांचे हस्ते करण्यात आले.ह. भ . प. सरोजताई चांदेकर यांचे कडून हरीपाठ व प्रवचन करण्यात आले.ह . प .भ. अशोकरावजी महाराज सुर्यवंशी तळेगाव यांचे किर्तन कार्यक्रम सादर करण्यात आला.तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद महाराज पाणबुडे नारायणपूर, २९ नोव्हेंबर ला भावीकाताई खंडारकर नागपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . सारंगजी दुर्ग महाराज नागपूर यांचे हस्ते प्रवचन व हरिपाठ करण्यात आले.गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज गाडेकर बुलडाणा, हेमंत महाजन तेजणे पवनगाव पंढरीनाथ महाराज ऊरकुडे सावंगी यांचे गायणचार्य व मुदंगाचार्य, हार्मिनियम वादन कार्यक्रम पार पडले. चंद्रपूर जिल्हातील नाभिक समाज बांधवातील मोठया संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुल तालुका सलुन संघटनेचे अध्यक्ष किशोर सुत्रपवार , उपाध्यक्ष सचिन जांपलवार संत सेना मित्र मंडळ मुल नाभिक समाजाच्ये सचिव राजेंद्र सुत्रपवार अशोक येडनुत्तलवार विठ्ठल नक्षिने किशोर आंबेरकर, सोमेश्वर भंडारे विकास ईनमवार ,आकाश ईनमवार तिन दिवसांच्या व्याख्यान व किर्तन महोत्सव पारडी येथे सक़िय सहभाग घेतला. हिंगणगाव तालुक्यातील नाभिक समाज बांधवातील,पदाधिकारी बहुसंख्येने पारडी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments