मुल शहरात नवीन महीला महाविद्यालयाची सुरवात या सत्रापासून झालेली असून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसह नवीन प्रवेश देणे सुरू झालेले आहे , सदर महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयात विज्ञान शाखेतील BSc बायोटेक्नॉलॉजी, BSc मायक्रोबायोलॉजि, BSc फॉरेस्टरी हे तीन विषय आहेत,सदर विषय हे आपल्या परिसरात नसल्याने विद्यार्थिनींचा ओढा महाविद्यालयाकडे दिसत आहे, या व्यतिरिक्त BSc computer science, Zoology, physics, chemestry तसेच कला व वाणिज्य शाखेतील विषय आहेत,