Thursday, February 29, 2024
Homeमूलनियोजित 30 वे झाडीबोली साहित्य संमेलन स्थगित

नियोजित 30 वे झाडीबोली साहित्य संमेलन स्थगित

विदर्भातील बोली झाडीबोली संबंधातील झाडीबोली साहित्य चळवळीत डाॅ.हरिश्चंद्र बोरकर व संत कवी डोमाजी कापगते उमरी लवारी यांचे नातू व ताराचंद कापगते अध्यापक पिंडकेपार यांचे चिरंजीव भारत यांचे अचानक ह्रदय विकाराने निधन झाले.दिवंगत भारत हे फक्त 23 वर्षाचे होते,या घटनेने उद्यापासून सुरु होणारे पिंडकेपार येथील तीसावे झाडीबोली संमेलन सध्या स्थगित केले आहे.नव्याने तारीख जाहीर करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
चळवळीतर्फे व आमच्या परिवारातर्फे भारत यास भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments