मुल दि.24,
झाडीबोली साहीत्य मंडळ, चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर च्या माध्यमातून दि.1जाने.2023 रोज रविवार ला सकाळी11.00 वाजता पंचायत समिती, मुल येथील सभागृहात, “निलपंख”
या काव्यसंग्रहाचा प्रकाशन संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाला झाडीबोलीच्या केंद्रीय सदस्य मान. बंडोपंतजी बोढेकर, चंद्रपुर
जिल्हाध्यक्ष, मान अरुणभाऊ झगडकर, गोंडपिपरी, मान.सुनिता मरसकोल्हे, ग.वि.अ. व प्रमुख पाहुणे मा.
लोकेश खंडारे,साहेब, मान.
वैभव खांडरे,साहेब ,ग.वि.अ.
मान. रत्नमालाताई भोयर, माजी नगराध्यक्ष, ऊपस्थित
राहणार आहेत.
दुस-या सत्रात मान.शशिकला गांवतुरे,जेष्ठ कवीयत्री, मान.सुखदेव चौथाले,
मान.संतोष मेश्राम ,ऊपस्थित राहणार आहेत, निमंत्रित कवीं चे कविसंमेलननियोजीत आहे,
संचालन, मान.लक्ष्मणखोब्रागडे, मान.परमानंद जेंगटे, मान.वृंदा पगडपल्लीवार, मॅडम करणार आहेत. सदर काव्यसंग्रह मुलच्या कवियीत्री, मंगला गोंगले, यांनी लिहिलेला
आहे.
साहीत्य क्षेत्रातील, शिक्षण
क्षेत्रातील मान्यवरांनी ऊपस्थित
राहुन आस्वाद घ्यावा. असे जाहीर करण्यात येत आहे.
????????