Saturday, December 7, 2024
Homeमूलपालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार उद्या दिनांक 25 जुलै ला मुल येथे

पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार उद्या दिनांक 25 जुलै ला मुल येथे

मागील एक आठवड्यात मुल शहर व परिसरात पावसाने थैमान घातले असून ,शहरातील व तालुक्यातील शेकडो घरांमध्ये पाणी घुसले होते, नामदार मुनगंटीवार यांनी त्याच दिवशी पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते व त्याच दिवशी प्रशासनाने पंचनामे करीत नुकसान भरपाई साठी यादी तयार असल्याची माहिती आहे, एक दिवसात 237 मिमी इतका पाऊस झाल्याने जनता व प्रशासनाची तारांबळ उडाली होती, उद्या पालकमंत्री स्वतः तहसील कार्यालयात उपस्थित राहून संपूर्ण पूरपरिस्थिती चा आढावा घेणार आहेत, जिल्ह्यातील विविध ठिकाणी पूरस्थिती उद्भभवली असून पालकमंत्री स्वतः त्या त्या ठिकाणी पुरस्थितीचा आढावा घेणार आहेत,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments