*मुल शहरातील हेटी येथील रहिवासी प्रमोद वसंतराव चटारे याचा शेतात काम करताना विजेचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झाला, काही दिवसांपूर्वी सदर युवकाचे इलेक्ट्रिकल चे दुकान सुद्धा शॉर्ट सर्किट होऊन जळाले होते, ऐन तारुण्यात घरच्या कर्त्या युवकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे*
प्रमोद वसंतराव चटारे यांचा दुर्दैवी मृत्यू*
RELATED ARTICLES