ग्रामविकास शारदा उत्सव नाट्य कला मंडळ, भदूटोला च्या सौजन्याने नववर्षाच्या पर्वावर मंडई निमित्ताने 31 डिसेंबर 2022 रोजी संगीत प्रतिशोध कुंकवाचा हा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे, सदर नाटक हे कलादर्पण नाट्य रंगभूमी वडसा द्वारा प्रस्तुत केले जाणार आहे , नाट्यप्रयोग चे उदघाटन क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते होणार आहे,माजी मंत्री इंजि राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे, कु कविता रंगारी जी प सदस्य, संगीता खोब्रागडे सभापती पस सडक अर्जुनी, भारती लोथे सरपंच ग्रा प पलसगाव, गजानन डोंगरवार, भाजप अध्यक्ष अर्जुनी मोरगाव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, सदर नाट्यपुष्प बघण्याचे आवाहन मधुकरराव कापगते अध्यक्ष नाट्य मंडळ यांनी केले आहे
भदूटोला इथे नववर्षाच्या पर्वावर प्रतिशोध कुंकवाचा हा नाट्यप्रयोग
RELATED ARTICLES