मुल शहरातील भाजप नेते, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, तसेच क्रिकेटपटू सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबाटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुल उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले, भाजप युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला, फळे वाटप कार्यक्रमात प्रशांत बोबाटे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका विद्याताई बोबाटे, गौरव पिल्लारवार, प्रक्षिक घोगरे, चिंकू निकोडे, उदय झाडे, जगदीश रोहणकर, वंश बोबाटे, अभि चौखुंडे व कार्यकर्ते उपस्थित होते