Thursday, February 22, 2024
Homeमूलभाजप नेते प्रशांत लाडवे यांचा वाढदिवशी गरिबांसाठी आंबिलपोई व गरजूंना साड्या वाटप

भाजप नेते प्रशांत लाडवे यांचा वाढदिवशी गरिबांसाठी आंबिलपोई व गरजूंना साड्या वाटप

प्रभाग क्रमांक 6 चे लोकप्रिय माजी नगरसेवक, संस्कृती साडी सेन्टर चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते, भाजप नेते प्रशांत लाडवे यांच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ तहसील कार्यालयासमोर पाणपोई व आंबिलपोई चे उदघाटन करण्यात आले , त्याचप्रमाणे संस्कृती साडी सेंटर च्या वतीने गरजू महिलांना साडी व कपड्यांचे वाटप करण्यात आले, आंबिलपोई चे उदघाटन मुल पोलीस स्थानकाचे पीएसआय सतीश बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले, प्रसंगी पीएसआय पुरुषोत्तम राठोड, मा नगरसेवक प्रशांत लाडवे, सामाजीक कार्यकर्ते राकेश ठाकरे, संदीप मोहबे, रवींद्र बर्डे, प्रमोद कोकुलवार, मधुकर शेंडे , अभय चेपूरवार व अनेक कार्यकर्ते, महिलांची उपस्थिती होती, तहसील परिसरात विविध कामानिमित्त शहारातील व ग्रामीण भागातील जनतेची दररोज गर्दी असते, पाणपोई आणि आंबिलपोई मुळे सदर जनतेची सोय झाली असून प्रशांत लाडवे यांचे जनतेच्या वतीने आभार मानण्यात येत आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments