Thursday, February 22, 2024
Homeमूलभारतीय जनता पक्ष मुल च्या वतींने स्वछता अभियान राबवत महात्मा गांधींना आदरांजली

भारतीय जनता पक्ष मुल च्या वतींने स्वछता अभियान राबवत महात्मा गांधींना आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुल शहरात बस स्टँड परिसरात स्वछता अभियान राबवत तसेच महात्मा गांधी चौकातील पुतळ्याला हार टाकून आदरांजली वाहण्यात आली ,
संपूर्ण देशात गांधी जयंती निमित्त स्वछता अभियानाचे कार्यक्रम सुरू आहेत, सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रम पण सुरू आहेत, आज सकाळी मुल भाजप कार्यकर्त्यांनी या अंतर्गत बस स्टॉप परिसर झाडून पुसून काढला, प्रसंगी सर्वश्री चंद्रकांत आष्टनकर, प्रशांत समर्थ, प्रशांत बोबाटे, आशुतोष सादमवार, मिलिंद खोब्रागडे,युवराज चावरे, प्रवीण मोहूरले, विवेक मांदाडे व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments