Thursday, October 10, 2024
HomeUncategorizedभारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने मुल शहरात विविध स्पर्धांचे आयोजन

भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने मुल शहरात विविध स्पर्धांचे आयोजन

जल्लोष युवाशक्तीचा,विकास खेळाडूंचा आणि  संधी हजारोंची बक्षिसे जिकंण्याची महाराष्ट्रातील भव्यतम क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवः

युवापिढीच्या क्रीडा व कलागुणांना वाव देणारा *देशगौरव भारताचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी* यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी महाराष्ट्रातील भव्यतम क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव *आदरणीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे व राहुलजी  लोणीकर यांच्या संकल्पनेतून ‘नमो चषक 2024’ चा शुभारंभ महाराष्ट्रभर झालेला असून बल्लारपूर विधानसभे अंतर्गत तालुका मूल येथे *आदरणीय कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या आदेशानुसार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष *मा. हरीशभैय्या शर्मा व मा. आशिष भाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनात सामान्य ज्ञान स्पर्धा उत्कृष्टपणे पार पाडली*
सामान्य ज्ञान स्पर्धे मध्ये
  कॉलेज व शाळेच्या विध्यार्थ्यानी सहभाग घेतला.
यामध्ये
मूल शहरातील एकूण -1240
व मूल ग्रामीण मधील एकूण-2312
मूल तालुका एकूण विद्यार्थी स्पर्धक संख्या – 3552
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला..
विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस शिल्ड व प्रमाणपत्र  दिले जाणार आहे.
14 फेब्रुवारी ला *क्रिकेट* स्पर्धा कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर मुल,16फेब्रुवारी ला गीत गायन स्पर्धा कन्नमवार सभागृह मुल,18 फेब्रुवारी ला रांगोळी स्पर्धा शूरवी महाविद्यालय मुल,19 फेब्रुवारी ला मॅरेथॉन स्पर्धा पुरुष गट 5 किलोमीटर महिला गट 3 किलोमीटर मुल ला, 22 व 23 फेब्रुवारीला कबड्डी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मुल येते आयोजित केले आहे.भारतातील राष्टीय खेळाना चालना मिळावि.युवा स्पर्धक समोर यावेत सांस्कृतिक व क्रीडा चळवळ जोपासली जावी या भावनेतून या सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात युवावर्गाने हिरहीरीने भाग घ्यावा असे नम्र आवाहन.तालुका नमो चषक समिती द्वारे करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments