सध्या सोसियल मीडियाची प्रसिद्धी खूप जास्त झाली असून अनेक युवक युवती अनेक क्लुप्त्या लढवत मनोरंजन करताना दिसत आहे, असाच एक विडिओ गडचिरोली येथील सुनील सोनटक्के यांनी प्रसिद्ध रिंकू झा यांच्या सोबत रिल सॉफ्टवेअर मध्ये बनवला, यात हा व्हिडिओ दोघांनी मिळून बनवला अस वाटते पण प्रत्यक्षात हा सॉफ्टवेअर चा कमाल आहे
मनोरंजनासाठी सोसियल मीडिया वर नवनवीन युक्त्या, बघाच एकदा रिंकू झा सोबत
RELATED ARTICLES