महाराष्ट्र राज्य रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षन मंडळावर नागपुर विभागातुन भाजपा कार्यकर्ते, डोंगरगावचे माजी सरपंच तथा प्रसीद्ध नाट्य कलावंत मुकेश गेडाम यांची नियुक्ती..*
*सदर नियुक्ती मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार सांस्कृतीक कार्य मंत्री नामदार श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार करन्यात आली..*
*नवनियुक्त सदस्य मुकेश गेडाम यांचे खुप-खुप अभिनंदन तथा भावी वाटचालीकरीता शुभेच्छा…!!???*
*