मुल शहरातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष वासुदेव पाटील लोणबले यांची प्रकुर्ती मागील काही दिवसांपासून अत्यवस्थ असल्याची माहिती शहर भाजपचे सरचिटणीस अजय गोगूलवार व नप चे माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहूरले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिली, नुकतेच सुधीरभाऊ मुलच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी वासुदेव पाटील लोणबले यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली, आपल्या जुन्या सहकार्याची आस्थेने चौकशी केली व कुटुंबियांना धीर दिला
माजी नगराध्यक्ष वासुदेव पाटील लोणबले यांच्या निवासस्थानी सुधीर मुनगंटीवार यांची भेट
RELATED ARTICLES