चंद़पूर: —–राज्य पत्रकार संघाचे राज्य
अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस
विश्र्वासराव आरोटे यांचा वाढदिवस
जिल्यातील विवीध क्षेत्रातील मान्यवरांचे उपस्थितित मूल येथील पंचायत राज प़शिक्षण केंद़ाचे सभागृहांत विवीध उपक़माने साजरा करण्यात आला.
माजी मंत्री शोभाताई फडणविस, जिल्हा मध्यवतीं बैंक चंद़पूर चे
अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा
शल्यचिकित्सक डा. बंडू रामटेके,ईलेव्हेट कोचींग चे संचालक
प़ा.नाहीद हुसेन, संघाचे विभागीय अध्यक्ष प़ा.महेश पानसे, गावगणराज्य
प़ामसभा परिषदेचे अध्यक्ष देवसाय पाटील आतला यावेळी उपस्थित होते.
जेष्ट नागरीक ,आदशं शिक्षक, ८३ वषिंय मनोहरराव राजूरवार यांचे हस्ते
केक कापून वसंत मुंडे व विश्र्वासराव आरोटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
वस्तिगुहातील गरीब,गरजू विदयार्थी व
आदिवासी बांधवांना ब्लॅंकेट चे वितरण
करण्यात आले.राज्य पातळीवर आपल्या कलेने बाजी मारणारे साहिल श्रुत्रपवार, रविना धोटे या युनाना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे व राज्यों संघाचे युवा पदाधिकारी मनिष रक्षमवार यांना
विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाभरातील सवं तालुकाध्यक्ष व सचिव यांना संघटन
कौशल्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.स्व.संजय पाटील मारकवार स्मुती चिन्हाचे वितरण सवं उपस्थित
मान्यवर,सत्कारमुतीं,गुणवंत,तालुका
प़मुख यांना करण्यात आले.
आभारमत जिल्हा कायंकारिणी सदस्य धारणे सर यांनी मांडले.
भोजनाने या उत्साहपूर्वक उपक़माची
सांगता झाली.
प़ास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे तर संचालन संघाच्या सदस्या तुलेश्रवरी बालपांडे यांनी केले.