Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedमुल अभाविप ची नवीन कार्यकारिणी गठित

मुल अभाविप ची नवीन कार्यकारिणी गठित

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुल शाखेची नवीन नगर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, शहरातील पंडित दीनदयाल उपाध्याय इको पार्क येथे नुकत्याच एका छोटेखानी कार्यक्रमात सदर कार्यकारणी निश्चित करून जाहीर करन्यात आली,
याप्रसंगी प्रा डॉ सौ किरण कापगते व प्रा विवेक चटारे यांची विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती ,प्रमुख वक्ता म्हणून अभाविप प्रांत सह मंत्री राहुलजी श्यामकुवर तसेच अभाविप विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य तुषारजी चुधरी,हिरालाल नुरूती यांची उपस्थिती होती. सन 2022-23 साठी गठित करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये नगरमंत्री पदी प्रणय भोयर,सह मंत्री कान्हा कापगते,सुमित सोनटक्के महाविद्यालय प्रमुख मोहित पेशकार, कैवल्य भट, कार्यालय प्रमुख ओमसाई गिरडकर,अंशुल डोंगरवार SFS प्रमुख यश रामटेके सहप्रमुख नयन उपलमवार SFD प्रमुख कार्तिकी भोयर सोशल मीडिया प्रमुख हिमांशू चहारे, कोष मंत्री अंश शंभरकर, स्वाध्याय प्रमुख कशिष तलांडे,आंदोलन प्रमुख वेदांत निकुरे सहप्रमुख नागेश कंकलवार खेळ प्रमुख राम करकाळे जनजाती कार्य प्रमुख गौरव दुधे, प्रसिद्धी प्रमुख दौलत बोदलकर सह प्रमुख तुषार राव कार्यक्रम प्रमुख नंदिनी रामटेके ,प्रतीक काकडे राष्ट्रीय कला मंच प्रमुख गुड्डी बेलेकर,TSVK प्रमुख सुजल हलदार सदस्य भावेशजी बोरजवाडे ,शक्ती केराम,तन्मय सिंह जी झीरे आदींचा समावेश आहे.मुल शहरात बऱ्याच कालावधी नंतर प्रणय म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारणी नेमली आहे,
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments